Admission Open For 2017-18

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रिया

इयत्ता ११ वी प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे

शाळा सोडल्याचा दाखला – ०३ झेरॉक्स

इयत्ता १० वी मूळ गुणपत्रक व ०३ झेरॉक्स

आधारकार्ड - ०१ झेरॉक्स

रेशनकार्ड – ०३ झेरॉक्स

शाळा सोडल्याचा मूळ दाखला प्रवेशाच्या वेळी जमा करून घेण्यात येईल.

प्रवेशअर्ज सकाळी १०.०० ते दुपारी ०१.०० या वेळेत मिळतील.

इयत्ता ११ वी प्रवेशाचे वेळापत्रक

प्रवेश अर्ज विक्री व स्विकृती

दि. ३०/०६/२०१७ दुपारी १ वाजेपर्यंत

प्रवेश अर्ज छाननी

दि. ०१/०७/२०१७ ते दि. ०२/०७/२०१७

गुणवत्ता यादी

दि. ०३/०७/२०१७ दुपारी १.०० वा.

प्रवेश सायन्स

दि. ०४/०७/२०१७

प्रवेश आर्टस्

दि. ०५/०७/२०१७

प्रवेश कॉमर्स

दि. ०६/०७/२०१७

प्रतिक्षा यादीतील

गुणवत्ते नुसार प्रवेश

दि. ०७/०७/२०१७

११ वी चे वर्ग सुरु

दि. १८/०७/२०१७ सकाळी १०.०० वा.

 

 

Download Document: